Complete Mobile Numerology Course
3 तासांचा Complete HD Recorded Course
आम्ही Video format मध्ये सर्व माहिती देणार आहोत ज्यात तुमच्या mobile number बद्दल अंकशास्त्रची माहिती असेल जे आयुष्य बदलावण्यासाठी महत्वाचे ठरतील. मी हजारो लोकांना बदल घडवताना पाहिलंय. आता ही तुमची वेळ आहे…
See what people are saying about this?
This is for You









📚 Complete Course Modules (Syllabus)
BONUS SECTION – फक्त या Course मध्ये भाग घेतलेल्या लोकांसाठी! When you enroll for the course, 3 Bonuses Absolutely FREE!!!
If you want a further course discussion.
Course madh Case study aahet.
Mentor call दरम्यान तुमचे प्रश्न तुम्ही थेट विचारू शकता आणि मार्गदर्शन मिळवा.
डॉ. अमृता अंबेरकर या Numerology, Vastu shastra आणि स्पिरिच्युअल हीलिंगमध्ये अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त तज्ञ आहेत.
गेल्या 14 वर्षांत त्यांनी 10,000+ लोकांना मार्गदर्शन दिलंय आणि 1000+ विद्यार्थ्यांना देश-विदेशात ट्रेनिंग दिलं आहे.
त्यांना वास्तुशास्त्रात PhD मिळालं आहे आणि Numerology मध्ये सन्माननीय डॉक्टरेट मिळालेली आहे. त्या Reiki Master आणि Tarot Card Expert देखील आहेत.
International Astrology Federation च्या सदस्य असलेल्या डॉ. अमृता यांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
सोप्या भाषेत, प्रत्यक्ष जीवनाशी जोडून आणि वैयक्तिक मार्गदर्शनासह त्या शिकवतात, जेणेकरून प्रत्येक जण आत्मविश्वासाने या क्षेत्रात पुढे जाऊ शकेल!